जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
माझी चूक झाली असल्याचं सांगत किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी जाहीर माफी मागितली.
‘मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागत असल्याचं जयाजी सूर्यवंशी म्हणाले.
शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत असल्याचेही जयाजी सूर्यवंशी म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.