जव्हार तालुक्यात वारंवार भुकंपाचे सौम्य धक्के

जव्हार तालुक्यात वारंवार भुकंपाचे सौम्य धक्के

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

जव्हार तालुक्यातील परीसरात वारंवार भुकंपाचे सौम्य धक्के बसतायत. दरम्यान प‍रिसरात या घटनेमुळे भीतीचं वातावरण पहायला मिळालं.

भुगर्भ विभागानं अदयाप कुठलीही उपाययोजना केलेली नाहीये. परिसरातील नागरिकांनी शेतात आणि इतर खुल्या जागी आसरा घेतलाय.

दरम्यान जव्हार परिसरातील रहिवाशांना धोक्याची कुठलीही पुर्वसुचाना देण्यात आली नव्हती. तालुक्यात कुठेही भुकंपमापन यंत्र उपलब्ध नाहिये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version