श्रीनगरची ‘जन्नत’

श्रीनगरची ‘जन्नत’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

खरंच काश्मीरचं सौंदर्य शब्दातीत  आहे.  त्यामुळे  पर्यटकांचा ओघ इथे  कायम असतो.

मात्र, येणारे पर्यटक अनेकदा इथल्या पर्यटन स्थळांवर अस्वच्छता पसरवतात. काश्मीरला येणारा  पर्यटक  श्रीनगरच्या  प्रसिद्ध दल सरोवराला भेट देतोच.

इथली शिकारा राईड पर्यटकांची मोस्ट फेवरीट आहे. पण पर्यटक इथे  मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरवतायत. म्हणूनच श्रीनगरमधील एका छोट्या कश्मीर की कलीने तिच्या वडिलांसह स्वच्छतेचा ध्यास घेतलाय.

श्रीनगरची जन्नत आपल्या वडिलांसह इथे स्वच्छता करत आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version