प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना आरटीओची परवानगी

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना आरटीओची परवानगी

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

जळगावात एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे दिवाळीच्या काळात  प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांच्या मालकांना त्यांच्याकडील सर्व वाहनांच्या मालकांना वाहने प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर आणण्याची परवानगी आरटीओने दिलीय.

प्रवासी वाहतुकीसाठी जी वाहने रस्त्यांवर येतील त्यांना एसटी भाडे एवढे प्रवासभाडे आकारुन प्रवासी वाहतूक करता येणारेय.

याबाबत आरटीओ जयंत पाटील यांनी वाहतुकदारांची खास बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला अशी सूत्रांनी माहिती दिली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version