किस से वफा की उमीद करे; पून्हा एकदा खडसेंनी जाहीरपणे उघड केली मनातील सल

किस से वफा की उमीद करे; पून्हा एकदा खडसेंनी जाहीरपणे उघड केली मनातील सल

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

किससे वफाकी उमीद करे जिनोने झाड बडा किया वो धूप में बैठा है अशा काव्यमय शैलीत एकनाथ खडसे यांनी भाजप सरकारला टोला लगावलाये.

जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केलीये. गेल्या चाळीस वर्षात माझ्यावर एकही आरोप नाही आणि आता माझ्या मागे झोटींग लावलय.

जर, मी पैसे खाल्ले असतील तर सरकारनं तसं जनतेला सांगावं. चांगल्या कामांचं सरकार कौतुक करत नाही अशी टीका खडसेंनी यावेळी केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version