स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या कविवर्य महानोरांना अस्वच्छतेमुळे सोडावं लागलं घर

स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या कविवर्य महानोरांना अस्वच्छतेमुळे सोडावं लागलं घर

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या कविवर्य महानोरांना अस्वच्छतेमुळे घरं सोडावं लागलं आहे.

महानोरांच्या घराच्या परिसरात असह्य अस्वच्छता आहे.

त्यांच्या पान कळा निवासस्थानाशेजारीच उकीरडा आहे. त्यांच्याच घराच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे.

महानोरांच्या पळासखेड गावात वीजही गायब आहे. यामुळे महानोरांना घरांमध्ये राहता येणं अशक्य झाले आहे.

हक्काची घरे सोडून महानोर भाड्याच्या घरात राहत आहेत.

कविवर्य महानोर यांना जळगाव मनपाचे स्वच्छता दूत म्हणून नेमण्यात आलेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version