समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी जळगावात आंदोलन

समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी जळगावात आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साईड पट्टयांमुळे वर्षभरात अनेक अपघात झाले.

या अपघातात अनेकांचे नाहक बळी गेल आहेत. तरीदेखील आजवर रस्त्याच्या रुंदिकरणाच काम सूरू झालेले नाही.

शासनानं लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लावावे या मागणीसाठी जळगांवच्या 40 हून अधिक संघटना आंदोलन करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version