नवी मुंबई : राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेशाची मुदत १४ सप्टेंबरला संपली व आयटीआयचा निकाल १५ ला जाहीर झाला. यामुळे डिप्लोमा प्रवेशाचे विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली होती; पण प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.