#IPL2018 मुंबईचं द्विशतकाचं स्वप्न भंग, दिल्लीपुढे 195 धावांचं आव्हान

#IPL2018 मुंबईचं द्विशतकाचं स्वप्न भंग, दिल्लीपुढे 195 धावांचं आव्हान

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएलच्या 11व्या पर्वातील पहिले दोनही सामने गमावलेले दोन संघ – मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स आज आमनेसामने आहेत. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने 3 षटकांत 40 धावा करुन सामन्याची सुरुवात खणखणीत केली. एविन लुईसचं 28 चेंडूत 48 धावां करत अर्धशतक हुकलं. त्यानंतर ईशान किशनही 44 धावांवर बाद झाला.

मुंबईच्या 20 षटकांत 7 बाद 194 धावा झाल्या असून दिल्लीला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version