तुमचा आयफोन स्लो होत नाही तर अॅपल कंपनीच तुमचा आयफोन स्लो करते

तुमचा आयफोन स्लो होत नाही तर अॅपल कंपनीच तुमचा आयफोन स्लो करते

वृत्तसंस्था, मुंबई

 

जुने स्मार्टफोन्स स्लो होण्यामागे अनेक कारणं असतात. तुमचा आयफोन जुना असेल आणि स्लो व्हायला लागला असेल, तर अॅपल कंपनीच हे जाणूनबुजून करतेय हे लक्षात घ्या.

जुन्या आयफोनचं लाईफ वाढवण्यासाठी परफॉर्मन्स कमी केला जातो. यामध्ये आयफोन 7, 6, 6s, SE यांचा समावेश आहे.

आयफोनचं नवीन व्हर्जन लाँच झाल्यावर जुन्या आयफोनचे परफॉर्मन्स स्लो होत असल्याचा आरोप अनेक यूझर्सने केलाय. लोकांनी कंटाळून नवा आयफोन घ्यावा, या उद्देशाने अॅपल हे मुद्दाम करत असल्याचंही अनेक जण म्हणातात. अमेरिकेत अनेक खटले झालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version