वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आता लवकरचं ट्विटर आणि फेसबुकप्रमाणे तुमचे इंस्टाग्राम अंकाउंटही वेरीफाइड होणार आहेत. जे अकाउंट ब्लू टिकसह दाखवले जाईल. यामुळे इतर यूजर्सना इंस्टावर असलेल्या प्रसिध्द व्यक्तींना ओळखण्यात मदत होणार आहे.
सध्या कंपनी अकाउंट वेरीफिकेशन प्रोसेसला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट करत आहे. ज्यामुळे यूजर्स आपले अकाउंट वेरीफाइड करण्यासाठी रिक्वेस्ट सबमिट करु शकतील.
जेव्हा तुम्ही तुमचा महत्वाचा डाटा सबमिट कराल तेव्हा इंस्टाग्राम तुमच्या प्रोफाइलचे मूल्याकंन करेल आणि जर त्यांना असे वाटले की हा डाटा योग्य आहे तेव्हा तुमच्या अंकाउटला वेरिफाइड स्टेटस दिले जाईल.
11 जुलैपासून ऑस्ट्रेलियाच्या इंस्टाग्राम यूजर्सना या फिचरचा लाभ घेता येणार आहे.
काय आहे हा फिचर ?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.