दिल्लीनंतर मुंबईतही थाटामाटात झाले विरुष्काचे रिसेप्शन, अनेक कलाकार, उद्योगपतींनी लावली हजेरी

दिल्लीनंतर मुंबईतही थाटामाटात झाले विरुष्काचे रिसेप्शन, अनेक कलाकार, उद्योगपतींनी लावली हजेरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विराट अनुष्का यांचा मंगळवारी मुंबईत शानदार रिसेप्शन सोहळा पार पडला. मुंबईतली रिसेप्शन पार्टी ही खास क्रिकेट विश्वातील आणि बॉलिवूडमधील सिने तारकांसाठी आयोजित करण्यात आली होती.

 

विराट अनुष्काचं हे ग्रॅण्ड रिसेप्शन मुंबईच्या ‘द सेंट रेजिस’ या हॉटेलमध्ये पार पडले. यावेळी अनेक दिग्गजांनी रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.

 

तसेच, अनेक उद्योगपती देखील या रिसेप्शन सोहळ्यात पाहायला मिळाले. या पार्टीत विरुष्काने खास पेहराव केला होता. तसेच, अनेक सिने कलाकारांनी ताल धरला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version