प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की

प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

धक्काबुक्कीचा व्हिडिओच ट्विटरच्या माध्यमातून समोर आलाय.  चेन्नईतून त्यांनी दिल्लीला येण्यासाठी 6E 487 या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केलं. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला.

कत्याल यांनी शिवी दिल्याचा आरोप इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केलाय. एकूणच गेल्या काही दिवसांपासून विमानसंस्था आणि प्रवाशांमधले वाद वाढलेयंत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version