आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सरकारचं नवं पाऊल

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सरकारचं नवं पाऊल

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दि्ल्ली

 

देशातील आरोग्य सेवा अधिक बळकट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं. आयएएस आणि आयपीएसप्रमाणेच आता इंडियन मेडिकल सर्व्हिस सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.

 

सर्व आरोग्य सेवांचं तांत्रिक नेत्तृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य वृद्धींगत करण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा सुरु करण्याबाबत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची मतं केंद्र सरकारनं मागवली. आयएमअस सेवा सुरु झाल्यानंतर उच्चतम डॉक्टर सेवेत येतील असं मत बोललं जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version