भारतीय क्रिकेट संघ नव्या रूपात

भारतीय क्रिकेट संघ नव्या रूपात

भारतीय क्रिकेट संघ आता नव्या रूपात दिसणार आहे. नुकतीच भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी लाँच झाली. दरम्यान आता संघाच्या या नव्या रूपाची झलक दाखवण्यासाठी बीसीसीआयने एक खास व्हिडिओ आज ट्विटरवर सामायिक केलाय. या व्हिडिओत पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यासह अनेक खेळाडू दिसत आहेत. यामध्ये विराट कोहलीसोबत हार्दिक पांड्या, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, स्मृती मानधना, रेणुका ठाकूर या महिला क्रिकेटपटू देखील दिसत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version