वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 203 धावांनी विजय मिळवला. भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे. या विजयात भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचा विजयाचा मोलाचा वाटा उचलला आहे. बुमराने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद केले आहे.
भारताचा आर. अश्विनने फिरकी टाकत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला अजिंक्य रहाणेकरवीकडे झेलबाद केले आणि भारतीय संघाने विजयाचा जल्लोश केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.