जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू सध्या भार दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावरच्या शेवटच्या टप्प्यात शालेम बॉलिवूडच्या कार्यक्रमात सहभागी झालेयंत.
यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या क्रार्यक्रमादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनाही सेल्फी काढायचा मोह आवरला नाही.
अमिताभ यांनी मान्यवरांसह सेल्फी काढला. यावेळी बेंजामिन नेत्यान्याहू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नमस्ते तर शेवट जय महाराष्ट्र जय इस्त्रायल असा केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.