वृत्तसंस्था, मुंबई
फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत भारतानं जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय.
मुकेश अंबानी यांची संपत्ती गेल्यावर्षीच्या तुलनेत 16.9 अब्ज डॉलर्सने वाढलीय. जागतिक पातळीवर मुकेश अंबानी 33 व्या क्रमांकावरून 19 व्या क्रमांकावर पोहचलेत.
तर अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचं दुसरं स्थान मिळवलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.