सैन्य मागे घ्या अथवा परिणाम भोगा; चीनचा भारताला इशारा

सैन्य मागे घ्या अथवा परिणाम भोगा; चीनचा भारताला इशारा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

चीनने पुन्हा एकदा डोक्लाम प्रकरणी आपलाच राग आळवला आहे. चीन सरकारने प्रायोजित केलेल्या एका कार्यक्रमानुसार भारतीय सैन्याने चीनला भेट दिली.

 

यावेळी चीन सरकारने आपली बाजू मांडून प्रचार मोहीम सुरु केल्याचं दिसुन आले. यावेळी भारतीय लष्कराने डोक्लाममधील सैन्य माघारी घेउन पुढील संघर्ष टाळावा आणि

संवादाला सुरुवात करावी अथवा परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार रहावं असा निर्वाणीचा इशारा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल ली ली यांनी दिला.

 

दोन्ही देशात गेल्या 2 महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे.  भारतीय सैन्याने चीनच्या प्रदेशात घुसखोरी केली असं चीनचं म्हणणं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version