हैदराबाद कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवून मालिका जिंकली आहे.
पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलने सतराव्या ओव्हरमध्ये विजयी धाव घेऊन भारताला विजय मिळवून दिला. उमेश यादवने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या चार बँट्समनना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रविंद्र जाडेजा तीन विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विनने दोन आणि कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.