वाँटेड फेम अभिनेता इंदर कुमारचं वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी निधन

वाँटेड फेम अभिनेता इंदर कुमारचं वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वाँटेड फेम अभिनेता इंदर कुमारचं अवघ्या 43 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे.

 

मुंबईतील अंधेरीतील राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. 90च्या दशकात इंदर कुमारनं आपल्या करिअरची सुरुवात केली.

 

सुमारे 20 चित्रपटात इंदरने काम केले आहे. सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version