लोकप्रतिनिधींची जीभ घसरली, आमदाराची जनतेला दमदाटी

लोकप्रतिनिधींची जीभ घसरली, आमदाराची जनतेला दमदाटी

जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर

 

जनतेनं जनतेसाठी निवडून दिलेले प्रतिनिधीच जनतेला दमदाटी करू लागले आहेत. जनतेचं प्रतिनिधीत्व करणारे हे आमदार अर्वाच्य भाषा वापरू लागले आहेत.

 

इंदापुरात राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सरकार आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत शेतकऱ्यांवर आपला राग काढला. तर करमाळ्यात शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी हात उगारत शिवराळ भाषा वापरली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version