इन्क्युबेटर की शवपेट्या? इन्क्युबेटरमध्ये भाजल्याने नवजात बाळाचा मृत्यू

इन्क्युबेटर की शवपेट्या? इन्क्युबेटरमध्ये भाजल्याने नवजात बाळाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

इन्क्युबेटरचं तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे नवजात अर्भक गंभीररित्या भाजल्याचा प्रकार समोर आला आहे. पण, दुर्देवाने या बाळाची काही वेळातचं मृत्यू झाला.

 

 

पुण्यातील वात्सल्य मॅटर्निटी होममध्ये ही घटना घडली. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वात्सल्य हॉस्पिटलच्या गौरव चोपडेंसह त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version