मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन

मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

‘वेगानं मेट्रोविस्तार आमच्या कार्यकाळात’

‘आम्ही भारतीयांचं जीवनमान सुधारतोय’

‘भारतात वेगानं मेट्रोविस्तार आमच्या कार्यकाळात’

‘महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूरमध्येही मेट्रोविस्तार’

‘कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी प्रयत्नशील’

‘पिंपरी-चिंचवडचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प आदर्श’

‘महाराष्ट्रात पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व गुंतवणूक’

‘कर्नाटकात विकासकामांसाठी पैसा उरला नाही’

‘पंतप्रधान घरकुल योजनेत यूपीएची घरं निकृष्ट’

‘पारदर्शकता आणि दर्जाला आम्ही प्राधान्य दिलं’

‘यूपीएची घरं लोकांना नकोशी’- मोदी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version