गोव्यात प्रमोद सावंत आघाडीवर

गोव्यात प्रमोद सावंत आघाडीवर

गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. गोव्यात भाजपाने १८ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहेत. गोव्यात मतमोजणी दरम्यान सुरुवातीला प्रमोद सावंत पिछाडीवर होते मात्र, आता प्रमोद सावंत ३०० मतांनी पुढे आले आहेत. तर उत्पल पर्रीकर पिछाडीवर आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला आघाडी

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत  भाजपाने आघाडी मारली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा शानदार विजयाकडे असून मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंजाबमध्ये आप पक्ष बहुमताच्या दिशेने आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version