जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
प्रथमच आयआयटी मुंबईनं ब्रिक्स राष्ट्रांतील संस्थांमध्ये नववे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी ब्रिक्स राष्ट्रांतील संस्थांमधील आयआयटी ब मध्ये चार पदांनी सुधारणा झाली आहे. भारतीय विद्यापीठांमधील हे सर्वोत्तम स्थान आहे.
एकीकडे आनंद असताना दुसरीकडे मात्र, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं, बेंगळूर, 2016 मध्ये मिळवलेले सहावे स्थान गमावले आहे. आणि आता तो 10 व्या क्रमांकावर गेला आहे. तथापि, ब्रिक्स देशांमधील आयआयएससी शीर्ष संस्थांपैकी एक असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.