वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महामार्गावर सुसाट धावणाऱ्या गाड्या आपण नेहमी पाहतो. पण महामार्गावर एखादा घोडा धावताना दिसला तर? ऐकून आश्चर्य वाटलं ना?
पण हे खरं आहे. नोएडा महामार्गावर आज चक्क घोडा धावताना दिसला. एरवी सुसाट जाणाऱ्या वाहनांनी या घोड्याला पाहून आपला वेग थोडा कमी केला.
मात्र, महामार्गावर घोडा आलाच कसा हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.