डेंग्यूपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

डेंग्यूपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

सध्या डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची लागण होऊन अनेकांना या आजाराला सामोरे जावे लागते. हा आजार डांस चावल्याने होतो. या आजारात ताप, अंग दुखणे, डोके दुखी, उलटी, त्वचेवर लालसर दाणे, इ. लक्षणे दिसून येतात. या आजारापासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय आता आम्ही तूम्हाला सांगणार आहोत.

डेंग्यू ‘या’ उपाचारावर काही घरगुती उपाय :-

  • कडुलिंबाचे तेल हे अनेक गोष्टींसाठी लाभदायक असते. कडुलिंबाचे तेल आणि नारळाचे तेल एकत्र मिक्स करून त्यांचा वापर केल्यास डांसापासून आपला बचाव होऊ शकतो.
  • कापूर हे डासांना पळवण्यास मदत करते. एका बंद खोलीत कापूर जाळून ठेवा. असे केल्याने डांस येत नाही. 
  • पुदीना, तुळशीची पानं, कडुलिंब, लिंबू, झेंडूची फुलं हे डासांना पळवण्यास फायदेशीर आहे.
  • तसेच लिंबाचे तेल आणि निलगिरीचे तेल एकत्र करून आपण वापरू शकतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version