राज्यातील होमगार्डला न्यायासाठी गंडा; 50 हजार होमगार्डकडून प्रत्येकी 3500 रुपये केले गोळा

राज्यातील होमगार्डला न्यायासाठी गंडा; 50 हजार होमगार्डकडून प्रत्येकी 3500 रुपये केले गोळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डवर सतत अन्याय होत असल्याचं समोर येत आहे.

 

राज्यातील होमगार्डवर सेवेतून बाहेर काढण्याची टांगती तलवार कायम आहे. तर, कधी आपली सेवा कायम राहण्यासाठी धडपडणारा होमगार्ड न्याय मिळविण्यासाठी

फसविले जाते. असंच होमगार्डच्या फसवणुकीचं मोठं प्रकरण समोर आले आहे.

 

न्यायालयीन लढाईसाठी नागपूर येथील एका संस्थेने राज्यातील 50 हजार होमगार्डकडून प्रत्येकी 3500 रुपये घेतल्याची बाब उघड झाली.  प्रत्येकी 50 हजार प्रमाणे

19 कोटी रुपये गोळा केल्याचे समोर आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version