वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तेलंगणामधील एक पोलीस अधिकारी महिला होमगार्डकडून मसाज करून घेत असल्याचा व्हीडिओ समोर आलाय.
हा व्हिडीओ 4-6 महिने जुना असल्याचं बोललं जातय. तसेच हा व्हिडीओ आर्म्ड हेडक्वार्टर मध्ये शूट करण्यात आलाय.
हा व्हिडीओ तेलंगणातील जोगुलंबा-गड़वाल जिह्ल्यातील असून याप्रकरणी पोलिसांना तपासणीचे आदेश देण्यात आलेत. व्हिडिओमधील पोलीस हे असिस्टेंट सब-इंस्पेक्टर असून त्यांची सेवा महिला होमगार्ड करत असल्याचं दिसून येतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.