मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुटी

विधानसभा निवडणुकीकरिता मतदान करता यावे याकरिता राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांना बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी सुटी असेल.
मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुटी

मुंबई : विधानसभा निवडणुकीकरिता मतदान करता यावे याकरिता राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांना बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी सुटी असेल. खासगी आस्थापनांना सुटी द्यायची की  मतदानासाठी कर्मचाऱ्यांना काही तासांची सवलत द्यायची याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे. नागरिकांनी मिळालेल्या सुटीचा अथवा तासांच्या सवलतीचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन निवडणूक आयोग आणि राज्य प्रशासनाने केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version