‘रंगात रंगूया’, वर्सोव्यातील पारंपरिक होळी

‘रंगात रंगूया’, वर्सोव्यातील पारंपरिक होळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कोणताही सण म्हटलं की, महिलांना सजण्यासाठी कारण भेटतं. त्यात कोळीवाड्यातील महिलांसाठी होळी काही वेगळीच असते. वर्सोव्यातील महिला होळीच्या दिवशी आपल्या पारंपारिक वेशात नटून पूर्ण वेसाव्यातून थाटात फिरत असतात.

या सर्वांत आपलं वेगळेपण दाखवून देणारी ही कोळीवाड्याची होळी. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात घरातले सगळेच सहभागी होतात.

पहिल्या दिवशी घराघरात होळी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी गावात मोठी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत अनेक जण विविध पेहेराव करून सहभागी होतात. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version