मला मरायचयं; अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मला मरायचयं; अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अतिवृष्टीमुळे मागील फळबागा आणि पिकांचे नुकसान झाले होते. मंडळ अधिकाऱ्यांकडे आर्थिक वजन न ठेवल्याने शेतकऱ्याला अनुदानाला वंचित राहवं लागत आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातल्या बळीराजाची परिस्थिती याहून वेगळी नाही.

 

हिंगोली जिल्ह्यातील रामचंद्र पुंड यांनी नैराश्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे आत्महत्या करण्याची मागणी केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version