एसटीचा संप बेकायदेशीर; लवकरात लवकर कामावर रुजू व्हा – उच्च न्यायालय

एसटीचा संप बेकायदेशीर; लवकरात लवकर कामावर रुजू व्हा – उच्च न्यायालय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एन दिवाळीत पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या संपामुळे सणासुदिच्या काळात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  त्यावर आज उच्च न्यायालयाने निर्णय देत एसटीचा संप बेकायदेशीर असून, कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांची भाऊबीज उत्साहात पार पडेल अशी आशा व्यक्त होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version