मुंबई हायकोर्टाचा शिक्षणमंत्र्यांना दणका; शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार मुंबै बँकेत जमा न करण्याचे आदेश

मुंबई हायकोर्टाचा शिक्षणमंत्र्यांना दणका; शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार मुंबै बँकेत जमा न करण्याचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातल्या शिक्षकांचे आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलाय.

शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागाला हायकोर्टानं मोठा दणका दिलाय.विनोद तावडेंनी स्वत: 2013 मध्ये मुंबै बँकेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप तावडेंनीच केला होता. असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय.

मग आता त्यांना शिक्षणमंत्री असताना ही बँक शिक्षकांचे पगार जमा करण्यासाठी योग्य कशी वाटली, हे समजण्यासारखे नाही.” असा सवालही उच्च न्यायालयानं विचारलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version