नागरिकांचे पैसे बुडवून DSK सुखाने झोपतात; हायकोर्टाने चांगलेच फटकारले

नागरिकांचे पैसे बुडवून DSK सुखाने झोपतात; हायकोर्टाने चांगलेच फटकारले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुंतणूकदारांचे पैसे थकवणाऱ्या डी. एस. कुलकर्णींना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी फटकारले. नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले आहेत.

50 कोटींपैकी 12 कोटी रुपये भरणाऱ्या डीएसकेंच्या अटकेबाबत आता 22 जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.

 गुंतवणूकदारांचे 50 कोटी भरण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना अपयश आलय. पण, यावेळी डिएसकेंकडून उच्च न्यायालयात 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत.

सरकारनं ही संपत्ती ताब्यात घेऊन, गरजू पीडितांना आधी त्यांची रक्क देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. याप्रकरणी 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version