तुम्ही लोन द्यायला तयारच कसे होता? DSK यांच्या मदतीला धावून आलेल्या ‘त्या’ बँकेला न्यायालयाने चांगलेच सुनावले

तुम्ही लोन द्यायला तयारच कसे होता? DSK यांच्या मदतीला धावून आलेल्या ‘त्या’ बँकेला न्यायालयाने चांगलेच सुनावले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई उच्च न्यायालयाने डीएसकेंचा जामीन फेटाळात डीएसकेंना कर्ज देण्यासाठी इच्छुक असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेला ही खडेबोल सुनावले आहेत.

कागदपत्रांची छाननी न करता तुम्ही लोन द्यायला कसे तयार होता. देशात 10-12 हजार कोटींचे घोटाळे उघड होत आहेत तुमच्याकडे ही लोकांचे पैसे आहेत हे लक्षात ठेवा असे सांगून आज डीएसके प्रकरणी कोर्टाने बुलडाणा अर्बन बँकेला सुनावले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version