राज्यात पुन्हा येणार पावसाची सर

राज्यात पुन्हा येणार पावसाची सर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यभरात धो-धो बरसणारा पाऊस पुन्हा एकदा शांत झाला आहे. सर्वजण पुन्हा पावसाच्या सरींची आतुरतेने वाट पाहत आहेत. हवामान

खात्याने पावसाबाबत एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात 27 तारखेपासून जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञ डॉ.

श्रीवास्तव यांनी वर्तवला आहे.

 

25 ऑगस्टच्या रात्रीपासूनच मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार व्हायला सुरुवात होईल असे देखील त्यांनी सांगितले आहे. एकंदरीत

पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version