तो मी नव्हेच, हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण

तो मी नव्हेच, हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था, मुंबई

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविरोधात जोधपूरच्या विशेष न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पांड्याने गुरुवारी त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत.

हार्दिकच्या मते, माध्यमांनी चुकीचे वृत्त दिले. माध्यमांनी लोकांची दिशाभूल केलीय. माझ्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी कोणतेही आक्षेपार्ह ट्विट केले नाही, असे त्याने सांगितले.

 

याबाबतचे पांड्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने ते अकाऊंट माझे नसल्याचे सांगत त्या वादातून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केलाय.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version