या दिव्यांगाच्या जिद्दीला सलाम…!

या दिव्यांगाच्या जिद्दीला सलाम…!

जय महाराष्ट्र न्यूज, मालेगाव
मालेगावातील एक दिव्यांग तरुण ज्याचे दोन्ही पाय व एक हात अधू आहे. तरीही परक्यावर अवलंबून न राहता हा स्वाभिमानी तरुण आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतोय.

सटाणा तालुक्यातील चौगाव इथला समाधान शेवाळे शोभेच्या सुंदर आणि आकर्षक लाकडी बैलगाड्या बनवतो. त्याची ही हस्तकला जितकी मन मोहक आहे तितकीच त्याची कहाणीही प्रेरणादायी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version