मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईद मोकाट

मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईद मोकाट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईवरील  26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात- उद- दवाचा म्होरक्या हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका होणार आहे.

हाफिज सईदच्या नजरकैदेत वाढ करावी अशी पाक सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि सईदच्या सुटकेचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला.

जानेवारी 2017 मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत आणि अमेरिकेच्या दडपणामुळे पाकिस्तानने हे पाऊल उचललं होतं.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version