पंजाबमध्ये ‘आप’ला मोठं यश

पंजाबमध्ये ‘आप’ला मोठं यश

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये ‘आप’पक्षाला मोठं मिळाले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत ११७ जागांपैकी ९० जागांवर आप पक्षाची आघाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करण्यात आले.

पंजाबात कुणाचा चमत्कार ?

केजरीवालांचा फुकट फार्म्युला ठरला हिट

पंजाबमध्ये दिल्लीच्या राजकारणाचा प्रभाव

‘दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत’ घोषणेने चमत्कार

शेतकरी आंदोलकांची मते आपकडे

काँग्रेस आणि अकाली यांच्यातील अंतर्गत कलह पथ्यावर

काँग्रेस दयनीय का झाली?

पक्ष निर्नायकी अवस्थेत

राहुल गांधी फावल्या वेळातले राजकारणी

सोनिया गांधी आजारी, प्रियांका गांधी प्रभावहीन

निवडणूक लढण्याची रणनीती सदोष

पक्ष संघटना मरगळलेली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version