ग्रॅच्युइटीसंबंधी महत्त्वाची बातमी…

ग्रॅच्युइटीसंबंधी महत्त्वाची बातमी…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लवकरच कर्मचारीवर्गाला खुशखबर मिळणार आहे. ग्रॅच्युइटीसाठी असणारी मुदत कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडून इतर मंत्रालयांना पाठविण्यात आला आहे.

 

नव्या प्रसत्वानुसार 5 वर्षांऐवजी एक वर्ष करण्यात येणार आहे. या निर्णयाचा इतर मंत्रालयांनी स्वागत केले असून कामगारांच्या हिताच्या प्रत्येक प्रस्तावाला आमचा आमचा पाठिंबा असेल असं भारतीय कामगार संघाचे सचिव वीरेश उपाध्याय यांनी म्हटलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version