राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार; 19 लाख कर्मचाऱ्यांना गमवावा लागणार जॉब

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार; 19 लाख कर्मचाऱ्यांना गमवावा लागणार जॉब

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.  30 टक्के कर्मचारी कपात करण्याच्या विचार राज्य सरकार करतंय.

मे 2017मध्ये झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्यात. तशा सूचना प्रत्येक विभागाला कऱण्यात आल्याची माहिती मिळतेय

दरम्यान याची अंमलबजावणी झाल्यास 19 लाख  कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version