‘सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतच नाही’ – चंद्रकांत पाटील

‘सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतच नाही’ – चंद्रकांत पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

सरकार जनतेला सुखी आणि समाधानी पाहू इच्छिते त्यासाठी सरकार जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवित आहे, मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि या योजना जनतेपर्यंत पोहोचतच नाही त्याला कारण कामचुकार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे सगळेजण याला जबाबदार आहे.

जनतेने देखील आता जागृत व्हायला पाहिजे हे सरकार जरी भाजपचे असले तरी शासकीय यंत्रणेत कोठेही चुकीचे होत असेल तर जनतेने अधिकाऱ्यांशी भांडले पाहिजे. असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमात केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version