सहकारी-खासगी कारखान्यांकडे असलेल्या ऊस क्षेत्रबाबत राज्य सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय

सहकारी-खासगी कारखान्यांकडे असलेल्या ऊस क्षेत्रबाबत राज्य सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सहकारी-खासगी कारखान्यांकडे असलेले सर्व ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनखाली आणण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

 

काही ठिकाणी सुरुवातीला याची अंमलबजावणी होईल. मराठवाड्याला प्राधान्य देणार असल्याचं पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

 

या योजनेसाठी नाबार्डकडून दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाणार आहे. तसेच या कर्जाचे वाटप हे सहकारी शिखर बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version