डूडलकडून ख्रिसमसचं स्वागत

डूडलकडून ख्रिसमसचं स्वागत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ख्रिसमसच्या स्वागतासाठी गुगलनं खास डूडल प्रसिद्ध केलंय. संपुर्ण जगभरात ख्रिसमसच्या स्वागताची तयारी सुरू आहे.

 

त्याचाच एक भाग म्हणून. गुगलनेही 18 डिसेंबरलाच आपलं खास डूडल प्रसिद्ध केलंय. यात एकूण 3 पेज आहेत.

 

यामध्ये पहिल्या 2 पेजवर 2 पेंग्वीन आपली बॅग पॅक करताना दिसतायत. तर तिसऱ्या पेजवर ख्रिसमसच्या स्वागताचं चित्र दिसून येतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version