‘गोलमाल अगेन’ची कोट्यावधींची ओपनींग

‘गोलमाल अगेन’ची कोट्यावधींची ओपनींग

वृत्तसंस्था, मुंबई

 

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मल्टीस्टार ‘गोलमाल अगेन’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी कोटींची कमाई केलीय.

चित्रपटात अजय देवगन, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, अर्शद वारसी, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि तब्बू यांची मुख्य भूमिका आहे.

बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या माहितीनुसार चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळजवळ 33 ते 34 कोटींची कमाई केलेय.

यात 14 कोटींचा गल्ला हा फक्त मुंबईतला आहे. तसेच चित्रपटाला चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version