…नाहीतर इच्छा असूनही तुम्हाला दसऱ्याला सोनं खरेदी करता येणार नाही

…नाहीतर इच्छा असूनही तुम्हाला दसऱ्याला सोनं खरेदी करता येणार नाही

वृत्तसंस्था, मुंबई

 

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही सोनं घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे.

 

केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार 50 हजार आणि त्यापेक्षा जास्त किंमतीच्या सोनं खरेदीसाठी आता ओळखपत्र बाळगणं बंधनकारक असणार आहे.

 

काळ्या पैशावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version