जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई विमानतळावर 464 ग्रॅम इतकी सोन्याची 4 बिस्किटं जप्त करण्यात आलं. मुंबई एअर इन्टीलिजएस युनिटनेही कारवाई केली. मोबाईल बॅटरीच्या जागी ही सोन्याची बिस्कीटं ठेवण्यात आली होती. या संबंधीत एका आरोपीला अटक करण्यात आली.
464 ग्रॅम सोन्याच्या बिस्कीटांची किंमत 13 लाख 68 हजार असल्याची माहिती मुंबई एअर इन्टीलिजएस युनिटकडून देण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.